फोटो
कार्यायात शोभेची व ऑक्सिजन देणारी झाडे लावण्यात आली
ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर सर्व योजना तसेच सभांची प्रसिद्धी केली जाते
प्रतीक्षालय
ग्रामपंचायत ठिकाणी मिटिंग हॉल
कर पट्टी व पाणी पट्टी वसुली साठी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सोयीसाठी QR CODE तयार केला आहे
ग्रामपंचायत सर्व सभा व कार्यवृतांत नोंदवही अद्ययावत करणे
ग्रामपंचायत कोळखे स्थापने पासून चालू वर्षा पर्यंत दफ्तर अद्ययावत केले आहे
ग्रामपंचायत कोळखे तर्फे नागरिकाना सुविधा दिले जातात
नागरी सुविधा